New Delhi | राजनाथ सिंह यांच्याकडून बीआरओ टुरिझम वेबसाइट लॉन्च | Sakal |
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) द्वारे बांधलेल्या रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी मार्गदर्शित टूरचे ई-बुकिंग सुलभ करण्याच्या उद्देशाने एक पर्यटन पोर्टल सुरू केले. "सीमा भागात पायाभूत सुविधांच्या विकासासह, आमच्या सरकारने सीमा सुरक्षा यशस्वीरित्या मजबूत केली आहे," असं संरक्षण मंत्री म्हणाले
#RajnathSingh #BorderRoadsOrganisation #Tourism #Tourists #Delhi #Marathinews